सूरज इस समय भयानक गुस्से में है. सूरज की वजह से तीन ऑस्ट्रेलियाई सैटेलाइट धरती के ऊपर ही जल गए. ये बाइनर स्पेस प्रोग्राम के सैटेलाइट्स थे. इस समय सूरज का सोलर मैक्सिमम फेज़ चल रहा है. आइए समझते हैं कि सूरज का सोलर मैक्सिमम क्या है? इससे क्या नुकसान हो सकता है?
विज्ञान व तंत्रज्ञान
यूट्यूब Video लाईक करुन गमावले तब्बल ५६ लाख
WhatsApp आणि YouTube सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. यूट्यूब व्हिडीओ लाइक करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ लाईक करण्याच्या बदल्यात पार्ट टाईम जॉबचं आश्वासन दिलं जात आहेत आणि हॅकर्स त्यांचा हेतू पूर्ण करतात. रिपोर्टनुसार, हॅकर्सनी सहज पैसे कमावण्याच्या आशेने […]
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर Jio, Airtel आणि Vi सारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यादरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सुद्धा लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी करत आहे. BSNL ने सुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन ऑफर आणली होती, जी दिवाळीनंतरही सुरूच आहे. मात्र, या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस […]
१.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार
सरकारी दूरसंचार विभागाने बनावट कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच विभागाने १.७७ कोटी मोबाईल नंबर बंद केले आहेत. हे नंबर बनावट कॉल करण्यासाठी वापरले जात होते. देशातील १२२ कोटींहून अधिक दूरसंचार युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. दूरसंचार विभाग आणि ट्रायने संयुक्तरित्या बनावट कॉल्सविरोधात कारवाई […]
सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं
सायबर फ्रॉडची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. आजकाल सेल्फी काढणं हे सामान्य झालं आहे. प्रत्येकाला आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतात. पण तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? सायबर गुन्हेगार आता सेल्फीचा वापर […]