इराकमध्ये मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल मोठा बदल होणार आहे. आता विवाह कायद्यात संशोधन करून मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून कमी करत ९ वर्ष करण्याची इराकची तयारी सुरू आहे. नव्या कायद्यानुसार कुठल्याही वयाचा पुरुष ९ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करू शकतो. इतकेच नाही तर नव्या कायद्यात मुलींना तलाक, वारसा आणि मुलांचा हक्क हे अधिकारही मिळणार नाहीत. या प्रस्तावाला […]
देश विदेश
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला
बेरूत/जेरुसलेम: इस्रायलच्या लष्कराने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ताब्यातील प्रदेशावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या मध्यवर्ती भागावर हा हल्ला केला, ज्यात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनच्या दक्षिणेकडील उपनगरात मंगळवारी सकाळी अनेक हल्ले सुरू झाल्याने बेरूतमध्ये धुराचे लोट पसरले. सोशल मीडियावर नागरिकांना चेतावणी दिल्यानंतर, […]
बॉयफ्रेंडसोबत वेगळ्याच हॉटेलमध्ये सापडली मिस युनिव्हर्सची स्पर्धक
सध्या सुरु असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत पनामाच्या सुंदरीला विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. स्पर्धेवेळी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने तिच्यावर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढविली आहे. तर या सुंदरीने स्पर्धेच्या संचालकासोबत वाद झाल्याने आपल्याला काढून टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकवेळीही एका खेळाडूवर बॉयफ्रेंडसोबत फिरत असल्याने कारवाई करण्यात आली होती. आताही तशीच कारवाई याही […]
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले
ब्राझीलमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीबाहेर बॉम्बने स्वतःला उडवले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेनंतर न्यायाधीश आणि कर्मचारी इमारत रिकामी करून बाहेर आले. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सत्र […]