बॉलीवुड स्टार्स को अपने किसी फैमिली इवेंट में बुलाना बिजनेसमैन और रसूखदार लोगों के बीच एक पॉपुलर टशन है. फिल्म स्टार्स भी ऐसे इवेंट्स में कुछ देर के अपीयरेंस के लिए अच्छी खासी फीस चार्ज करते हैं. हालांकि, ये इवेंट्स अधिकतर शादी, बर्थडे पार्टी या किसी नई वेंचर के उद्घाटन होते हैं. लेकिन क्या आपको […]
मनोरंजन
असं काय घडलं की राधिका आपटेनं या सुपरस्टारच्या लगावली मुस्काटात
अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने विविध भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती सिनेइंडस्ट्रीत बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. एका साउथच्या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तिने एका सुपरस्टारला सणसणीत सपराकदेखील मारली होती. एका मुलाखतीत खुद्द राधिका आपटे हिने याचा खुलासा केला. तिने सांगितले की, त्या अभिनेत्याच्या वर्तणुकीमुळे तिचा संताप अनावर झाला आणि ती स्वतःला थांबवू […]
‘ते गिफ्ट्स कुठून यायचे याची कल्पनाच नव्हती’- जॅकलीन फर्नांडिस
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueliene Fernandez)आणि महाठग सुकेश चंद्रशेखर यांचं प्रकरण तर सर्वश्रुत आहेच. मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. मात्र तिथून तो जॅकलीनसाठी अनेक लव्ह लेटर्स पाठवत असतो. यामधून त्याने अनेक खुलासेही केले आहेत. तर जॅकलीन या प्रकरणात तिचा संबंध नसल्याचं दाखवत कोर्टात लढत आहे. दरम्यान आता जॅकलीनने तिला सुकेशकडून मिळणारे गिफ्ट्स नेमके कुठून आणि […]
‘छावा’च्या सेटवर शूटिंगनंतरही विकी कौशल अनेक तास का थांबायचा
सध्या विकी कौशलच्या ‘छावा’ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘छावा’चा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. तेव्हापासूनच मोठ्या पडद्यावर ‘छावा’अनुभव घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. ‘छावा’ सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमात विकी संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारतोय. ‘छावा’च्या सेटवर शूटिंग झाल्यावरही विकी कौशल पुढे अनेक तास बसून राहायचा. काय होतं त्यामागचं कारण? ‘छावा’च्या सेटवर विकी […]
‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाआधी श्रीवल्लीने अल्लू अर्जुनला दिलं चांदीचं नाणं
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना त्यांच्या आगामी ‘पुष्पा २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ सिनेमामुळे रश्मिका प्रसिद्धीझोतात आली होती. या सिनेमातील तिने साकारलेली श्रीवल्लीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमामधील पुष्पा-श्रीवल्लीची जोडीही हिट ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘पुष्पा २’मधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे […]
यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, ‘वेदविद’चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली…
अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम आईबाबा झाले. त्यांच्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली. आई झाल्यानंतर यामी गौतमने पहिल्यांदाच मुलाखत दिली. यावेळी तिने लेकाच्या नावाचा अर्थ सांगितला. तसंच आयुष्यात काय काय बदल झालेत यावरही भाष्य केलं. आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतमने मुलाचं नाव […]
‘पुष्पा’मधील आयटम साँगसाठी समांथाने घेतले ५ कोटी रुपये
अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. तर या चित्रपटाती ‘ऊं अंटावा…’ या आयटम साँगमधून समांथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu)चा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. तिचे आयटम साँग खूपच चर्चेत आले होते. या गाण्यासाठी अभिनेत्रीने ५ कोटी रुपये मानधन घेतले होते. आता या […]