महाराष्ट्रात असंख्य कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात. त्यांची दैनंदिन आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील त्यांच्याकडे आर्थिक हातभार नसतो. जे येईल ते काम ते करतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन जगतात. त्यांच्याजवळ कायमस्वरूपाची कुठली नोकरी नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असते Vidyadhan Scholarship Maharashtra 2024 दिवसेंदिवस वाढणारे शिक्षण […]
शिष्यवृत्ती
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवत असते. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे अनेक योजना सरकार राबवत असते. Post Matric Scholarship Schemes राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा द्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची Maharashtra post matric scholarship […]
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
आज आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राज्यात असंख्य कुटुंबे आहेत जे अजूनही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यांच्याकडे कोणतेही रोजगारीचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचबरोबर मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेऊ शकत […]
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र सरकारने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचे शुल्क पूर्ण किंवा अंशतः परत मिळते. यामुळे त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होत आहे आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होत आहे. […]
मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना
महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवत मराठी विज्ञान परिषदेच्या विभागांना चक्रीय पद्धतीने सामावून घेण्यात आले. सन २०१६ पासून या योजनेचे स्वरूप बदलत एम.एससी भौतिकशास्त्र / […]