आज आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राज्यात असंख्य कुटुंबे आहेत जे अजूनही दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. त्यांच्याकडे कोणतेही रोजगारीचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचबरोबर मुलांचे शिक्षण देखील पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, कारण की त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे त्यांचे मुले ही शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचा सामाजिक व तसेच आर्थिक विकास होत नाही.
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024 काही कुटुंबे मुलाच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतात किंवा सावकाराकडून कर्ज घेतात परंतु ते कर्ज वेळेवर फेडू न शकल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप सुरू केली आहे.
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024 राज्यातील गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावे यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे.
Savitribai Phule Scholarshipआजच्या लेखाच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप साठी कोण आहे पात्र?, या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज?, या स्कॉलरशिप साठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे? याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
ठळक मुद्दे
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2024 मराठी माहिती
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024 Information In Marathi
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती
Savitribai Phule Scholarship In Short
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची उद्दिष्ट
Savitribai Phule Scholarship Yojana Purpose
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये
Savitribai Phule Scholarship Yojana Feataures
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे फायदे
Savitribai phule scholarship scheme Benefits
सावित्रीबाई फुले योजनेचे नियम
Savitribai phule scholarship scheme Terms And Conditions
सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी
Savitribai Phule Scholarship Yojana
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची आवश्यक कागदपत्रे
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 Documents
सावित्रीबाई फुले योजनेची अर्ज प्रक्रिया
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024 Online Apply
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती
Savitribai Phule Scholarship In Short
योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कोणी सुरू केली महाराष्ट्र सरकार
लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी
लाभ 6 हजार ते 18 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत
उद्देश शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://bcud.unipune.ac.in/
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची उद्दिष्ट
Savitribai Phule Scholarship Yojana Purpose
गरीब कुटुंब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असल्यामुळे शिष्यवृत्तीची संधी निर्माण करणे.
राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 6 हजार ते 16 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणे.
राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करुन आत्मनिर्भर बनवणे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये
Savitribai Phule Scholarship Yojana Feataures
महाराष्ट्र सरकारच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ शैक्षणिक विभाग पुणे यांच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली असल्यामुळे विद्यार्थ्याला कोणत्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहतात त्या राहू नये यासाठी पुणे विद्यापीठाने महाविद्यालय विद्यापीठ विभागाने व्यवसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थशाह योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पदवी व पदवीधर व्यवसाय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत सोबत जोडलेले नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त दहा व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांनीच गुणांकन पाच हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे फायदे
Savitribai phule scholarship scheme Benefits
या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
Savitribai Phule Scholarship 2024 या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारले.
Savitribai Phule Scholarship 2024 या योजनेच्या मदतीने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहतील व त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
Savitribai Phule Scholarship Maharashtra 2024
सावित्रीबाई फुले योजनेचे नियम
Savitribai phule scholarship scheme Terms And Conditions
Savitribai phule scholarship scheme या योजना अंतर्गत पात्र विद्यार्थीनिस पाच हजार रुपये आर्थिक मदत केली जाईल.
विद्यार्थिनींच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
अर्जदार विद्यार्थिनीला संपूर्ण पदवी आणि पदवीत्तर काळात एकदाच आर्थिक मदत केली जाईल.
अर्जदार विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे.
महाविद्यालय / विद्यापीठ शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
विद्यार्थिनीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
अर्जदार विद्यार्थिनींची नियमित अभ्यासक्रमात 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
अर्जदार विद्यार्थिनीला Savitribai Phule Scholarship Yojana या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही.
अर्जदार विद्यार्थिनीला गैरशिस्त, नैतिकता, परीक्षेतील गैरप्रकार इत्यादी बाबत कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी
Savitribai Phule Scholarship Yojana
Savitribai Phule Scholarship Yojana या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अधिकृत वेबसाईटवर अर्ज करून अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
विद्यार्थी दोन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असल्याने एकापेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असल्यास विद्यार्थ्याला एकाच वेळी अर्जातील योग्य ते दोन पर्याय निवडता येतील.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहिती ही अचूक असणे आवश्यक आहे.
Savitribai Phule Scholarship 2024 या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थिनीने सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
विद्यापीठ विभाग / महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरताना विद्यार्थ्यांनी दिलेली बँकेची माहिती अचूक भरावी.
ज्या विद्यार्थिनी सरकारच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शैक्षणिक गुणांच्या टक्केवारी पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थिनी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
विद्यार्थिनीचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेची आवश्यक कागदपत्रे
Savitribai Phule Scholarship Yojana 2024 Documents
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो