नोकरी संदर्भ

पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत रिक्त पदाकरिता भरती

  • पदाचे नाव – विधी अधिकारी गट-अ
  • पदसंख्या –  01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –  62 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.navimumbaipolice.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Prove your humanity: 1   +   1   =