निवडणूक काळात रोख रक्कम व दारू जप्तीसाठी सुरू केलेल्या चेकपोस्टवर पकडल्या जाणाऱ्या रोकडीची अफरातफर केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे जप्त केलेल्या रकमेची अफरातफर केल्याबद्दल भरारी पथकांच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले. म्हारळगाव नाका चाैक येथे उल्हासनगरमध्ये भरारी पथक क्र. ३ चे प्रमुख संकेत चानपूर व भरारी पथक क्र.६ चे प्रमुख संदीप […]