सिंधुदुर्ग

दीपक केसरकरांसाठी ठरणार प्रतिष्ठेची लढाई, बंडखोरामुळे डोकेदुखी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या व भाजप बंडखोर उमेदवारांमुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. शिंदेसेनेचे दीपक केसरकर निवडणूक रिंगणात आहेत. तर त्याचे पारंपारिक विरोधक उद्धवसेनेचे राजन तेली उभे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी केल्यामुळे तेली […]