हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (दि. १४) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा हाेणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभादेखील याच मतदारसंघात होणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस […]