सातारा

अजितदादांनीही राजकारणातून निवृत्तीची वेळ घोषित केली

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा खासदारकीची मुदत संपली की राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर अजित पवार यांनी देखील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. परंतू तोवर हाच पठ्ठ्या कामं करणार, दुसऱ्या कोणाचा घास नाही, असेही अजित पवारांनी सांगितले. या आधी तुम्ही मला 14 वेळा निवडून दिले आहे. आता […]