सोलापूर

माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक

माजी आमदार आणि शहर ‘मध्य’मधील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या बापूजी नगरातील घरावर काही तरूणांनी दगडफेक केली. सोमवारी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगत आडम यांनी भविष्यात माझ्यावर प्राणघातक हल्लाही होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली. आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री काही युवकांनी त्यांच्या घरावर […]