नाशिक

शरद पवार यांच्या एकाच दिवशी तब्बल सहा सभा

राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ६ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या स्वपक्षाच्या उमेदवारांच्या मतदारसंघात ४ तर सहयोगी उद्धवसेना आणि माकपाच्या मतदारसंघात प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ६ सभांचे नियोजन करण्यात आले […]