धुळे

मी फडणवीसांची इच्छा पूर्ण कशी होईल याच्यासाठी काम करेल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळे येथे पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी पहिली जाहीर सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळला जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. मात्र यावेळी पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]