जालना

दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ

दानवे आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता ज्याच्यासोबत हा प्रकार झाला तो कार्यकर्ता समोर आला असून त्याने नेमके काय घडले हे सांगत निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असे म्हटले आहे. जालना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात वितुष्ट […]