घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याच्या कारणावरून मारहाणीची घटना तांडपांगरी गावात घडली. याप्रकरणी चारजणांविरुद्ध दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ भगवान वैरागर यांनी फिर्याद दिली की, २९ ऑक्टोबर रोजी चुलत भाऊ सोपान रावसाहेब वैरागर यांची मुले घरासमोर फटाके वाजवत होते. त्यावेळी घरात कापूस आहे, फटाके वाजवू नका असे म्हटल्याने एकनाथ वैरागर […]