जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणी केवळ १ जागा ठाकरे गटाला मिळाली. दुसरी नांदेड उत्तर याठिकाणी असलेला उमेदवार अधिकृत आहे की नाही याबाबत खेळ सुरू आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी नांदेडमधील शिवसेना पूर्ण विकून टाकली. पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तालुकाप्रमुखपदासाठी पैसे घेतात. प्रत्येक कार्यकर्त्याकडून पैसे घेतले जाते. याची तक्रार आम्ही १० […]