रोज रोज गावात येऊन तुमचे काय मुके घ्यायचे? असे बेताल वक्तव्य भाजपचे नांदेड जिल्ह्यातील किनवटचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी केले. विशेष म्हणजे, भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे व्यासपीठावर उपास्थित असताना आमदार भीमराव केराम यांनी हे बेताल वक्तव्य केले. आमदार केराम यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी बोधडी येथे पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले […]