‘बऱ्याच दिवसांनी परळीत आलोय. आज महाराष्ट्राला वीज देण्याचं काम परळीनं केलं. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी परळीचं विद्युत केंद्र महत्त्वाचं आहे. पण परळीत गुंडगिरी वाढली. इथं धंदा करणे अवघड आहे. एका प्रकारची गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे,’ असं म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनीधनंजय मुंडेंवर निशाणा साधला. बीड जिल्ह्यात अनेक जण त्रस्त आहेत, पण कोणी बोलत नाही. […]