स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, सेना या सर्वच पक्षांचा विरोध आहे. जनगणना झालेली नाही. त्यामुळे डेटा उपलब्ध नाही, ही सबब पुढे करून नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळणार नाही. ते मिळवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी लातूर येथील सभेत केले. ॲड. […]