नागपूर

भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू मुस्लिम करू नये. यांना बोलायचा आहे तर नवाब मलिक बद्दल बोलावे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा झाला तर ते तयार होऊन जातील. यांचे पॉवर जिहाद सुरू आहे. नवाब मलिक यांना १७ महिने यांनीच तुरुंगात पाठवले होते. ते आता यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे इथे येऊन ‘बटेंगे तो […]