वर्धा

प्रचाराचे बॅनर लावले घरमालकाची परवानगी घेतली का?

जसजशी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतशा गावखेड्यात प्रचार यंत्रणा जोर धरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणूक कोणतीही असो, उमेदवारांचे बॅनर हा मुख्य घटक मानला जातो. विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावत असलेल्या उमेदवारांचे बॅनर मुख्य चौकातील घरांच्या दर्शनी भागात लावण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू आहे. उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी घरमालकाची परवानगी घेणे […]