भंडारा

मतदार व लोकशाहीचे मीडियावर ‘सोशल मॅरेज’

देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला फार महत्व आहे. नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यात सोशल मीडिया अग्रेसर असून सध्या सोशल मीडियावर काय वायरल होईल याचा नेम नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदार व लोकशाहीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे या अनोख्या निमंत्रणपत्रिकेने मतदारांचे […]