राकप ( अजित ) राकप ( शरद ) राजकारण

येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील ही मोठी निवडणूक असल्याने शरद पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारसभांमधून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनाही लक्ष करत आहेत. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चुकीचे काम करताना मर्यादा […]

भाजप राकप ( अजित ) राकप ( शरद ) राजकारण शिवसेना ( शिंदे )

गौतम अदानी पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल

२०१९ च्या निवडणूक निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. त्यात उद्योगपती गौतम अदानी हेदेखील पडद्यामागून सरकार स्थापनेत हालचाल करत असल्याचं समोर आले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील बैठकांमध्ये गौतम अदानी यांचाही सहभाग होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत सांगताना अजित पवारांनी एका मुलाखतीत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. अजित […]