मनसे राजकारण शिवसेना ( ठाकरे )

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही

जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना पाठिंबा मी स्वप्नातही देणार नाही, विषय संपला अशा एका वाक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना फटकारलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना पाठिंबा मिळेल असं बोललं जात होते. परंतु आज उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली […]

मनसे शिवसेना ( ठाकरे )

विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण

राज ठाकरेंची आज विक्रोळीमध्ये सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचेही मनसेने जाहीर केले आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. विक्रोळीमध्येराज ठाकरे यांची सभा आहे, संजय राऊत यांना जाहीर निमंत्रण करतो की त्यांच्यासाठी सभेत […]