रायगड

सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं असून आता यातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीशी गद्दारी करण्याचं काम केले आहे असं थोरवेंनी म्हटलं आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सुधाकर घारे यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज […]