चंद्रपूर

भाजप काय आपल्या खिशातून महिलांना १५०० रुपये देते काय ?

भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत १५०० रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले. इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो, अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे, म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते […]